टी२० विश्वचषका २०२१ची गुणतालिका

पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

ऑक्टोबर 30, 2021

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू आहे. या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील आतापर्यंत १२ सामने पार पडले आहेत.....