टी २० विश्वचषकासाठी कोरोना प्रोटोकॉल

टी२० विश्वचषकात खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्यास काय होणार? वाचा काय आहेत आयसीसीचे नियम

आगामी टी२० विश्वचषाकला १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दोन वेगवेगळ्या देशांमध्ये विश्वचषक खेळला जाणार असल्यामुळे आयसीसी पूर्ण खबरदारी ...