टी २० विश्वचषकासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ
‘मला टी२० विश्वचषकात खेळवण्याचा शब्द दिला होता, आता संपर्कही साधला नाही’, ताहिरचा आरोप
दक्षिण अफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज इमरान ताहिरला आगामी टी २० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात संधी मिळाली नाही. गुरुवारी ९ सप्टेंबरला दक्षिण अफ्रिकेचा टी२० विश्वचषकासाठी संघ....






