टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ
टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्यांच्या अभियानाला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. पण....
‘फॉर्मात नसले तर काय झालं, खेळाडूंवर विश्वास दाखवा, मग पाहा’, टी२० विश्वचषकापूर्वी दिग्गजाचा मोलाचा सल्ला
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ८ सप्टेंबरला झाली होती आणि त्यानंतर आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात....
टी२० विश्वचषकाच्या संघातून हार्दिकला वगळले जाणार? ‘या’ कारणास्तव निवडीवर उपस्थित होतायेत प्रश्न
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून खराब फार्मशी झगडत आहे. आता आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष लागून....
भारतीय संघाची चिंता वाढणार; धवनच्या बदल्यात टी२० संघात घेतलेला ‘हा’ खेळाडू खराब फार्ममध्ये
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली आहे. या संघात अनेक हैराण करणाऱ्या नावांचा समावेश होता. संघाची घोषणा झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएमध्ये....
टी२० विश्वचषकात विराटचा आवडता गोलंदाज दुर्लक्षित; निराशेने म्हणाला, ‘माझ्याकडे अजून मोठे लक्ष्य आहेत’
आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी सर्व देशांनी त्यांचे संघ घोषित केले आहेत आणि भारतीय संघाचीही घोषणा झालेली....
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सुमार प्रदर्शन केलेले ३ भारतीय क्रिकेटर, ज्यांना टी२० विश्वचषकात मिळाली संधी
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरला सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची ८ सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. संघात अनेक अनपेक्षित नावे पाहायला मिळाली आहेत.....
‘इंग्लंड दौऱ्याची निराशा दूर करण्यासाठी अश्विनला टी२० विश्वचषकात निवडले गेले’, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ८ सप्टेंबरला (बुधवारी) झाली आहे. संघातील बरीचशी नावे ही अनपेक्षित होती. विश्वचषकाच्या संघात दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला....
धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!
आगामी टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा केली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्वचषकासाठी संघाचा मेंटाॅर (मार्गदर्शक) बनवण्यात आले आहे. मात्र, बीसीसीआयच्या....
सलामीला रोहितसह विराट करणार फलंदाजी? मुख्य निवडकर्त्यांनी दिलं उत्तर
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयने विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. संघात काही हैराण करणारी नावेही....
‘जेव्हा धोनी ड्रेसिंग रुममध्ये सरप्राईज एन्ट्री घेईल तेव्हा…’, माही मेंटॉर बनताच जाफरने शेअर केले रजनीकांतचे मीम
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) केली. टी२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. विश्वचषकाचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये....
कही खुशी कही गम! अश्विनचे ४ वर्षांनी भारतीय टी२० संघात पुनरागमन, पण सर्वाधिक विकेट्स घेणारा चहल बाहेर
आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) संघाची घोषणा केली....
टी२० विश्वचषकाचा अनुभव नसलेल्या ७ खेळाडूंची टीम इंडियात निवड, पण कामगिरी पाहून विरोधकांना फुटेल घाम
आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बुधवारी (८....

















