टी-20

imran tahir

वय फक्त आकडा! टी-20मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी इमरान ताहीरचा मोठा कारनामा

फेब्रुवारी 14, 2024

दक्षिण आफ्रिकेचा माझी दिग्गज गोलंदाज इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. तसेच इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये 500 गडी बाद करण्याचा कारनामा केला....

MS Dhoni And Hardik Pandya

‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’…क्रिकेटमधील जय वीरुची मोठी घोषणा

जानेवारी 26, 2023

अष्टपैल खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांची मैत्री घनिष्ठ आहे, हे जगजाहीर आहे. पंड्याने सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर केले आहेत. या....

Kieron-Pollard

टी२० क्रिकेटमध्ये गेल अन् रसेलपेक्षा भारी ठरलाय पोलार्ड, खेळलेत तब्बल ‘एवढे’ सामने

ऑगस्ट 9, 2022

वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड ६०० टी-२० सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. द हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरिटकडून खेळताना त्याने ही उल्लेखनीय....

‘माझी पत्नी खुश नाही’; बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणे प्रदर्शन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रीया

ऑगस्ट 8, 2021

बांगलादेशने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या दारुण पराभवाचा क्रिकेटजगात क्वचितच कोणी विचार केला असेल. तिसऱ्या टी-२० मध्ये....

शाकिब अल हसनचा अद्भुत विक्रम; टी२०त ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पहिला क्रिकेटपटू

ऑगस्ट 7, 2021

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत एक अनोखा विक्रम केला आहे. एकाच संघाविरुद्ध सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समान....

“टीम इंडियाने कसोटी चॅम्पियशीप फायनलमधील चूका सुधारल्या”, माजी दिग्गज वेगवान गोलंदाजांवर खूश

ऑगस्ट 6, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानावर फार काळ....

Rohit-Sharma-and-Virat-Kohli

टी-ट्वेंटी वर्ल्डकपचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहाता येणार का? पाहा काय म्हणतायेत आयोजक

ऑगस्ट 5, 2021

आयपीएल (IPL) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांपूर्वी एक चांगली बातमी समोर येत आहे. मीडियातील काही वृत्तांनुसार, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानावर जाऊन सामना पाहण्याची परवानगी....

इरफान पठाणच्या नावे अनोखा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू

डिसेंबर 11, 2020

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतू टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. सध्या लंका प्रीमियर लीग मध्ये....

मुंबई इंडियन्सला मोठ्ठा धक्का.! रोहित शर्मा IPLमधून घेणार माघार? BCCIच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

ऑक्टोबर 26, 2020

बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे रोहित शर्मा आयपीएलमधून माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. ‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित....

वनडे, टी२० संघातून रिषभ पंतला डच्चू, ‘या’ दोघांना मिळाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विकेटकीपर म्हणून संधी

ऑक्टोबर 26, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळल्या....

महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?

ऑक्टोबर 10, 2020

महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा अर्थात महिला आयपीएल पुढील महिन्यात आयपीएल २०२० दरम्यान खेळविले जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या ३० हून अधिक....

चेन्नई सुपर किंग्जने भारतीय क्रिकेट संघाला दिले हे ४ अफलातून खेळाडू

सप्टेंबर 16, 2020

आयपीएलमधील यशस्वी संघांबद्दल चर्चा झाल्यास, एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जचे नाव नक्कीच येईल. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यशाची इतर कोणत्याही संघाला त्याची पुनरावृत्ती....

रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…

सप्टेंबर 14, 2020

आयपीएलमध्ये बऱ्याचदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. या स्पर्धेत सर्वच संघ मालक अशा फलंदाजांचा शोध घेतात जे सातत्यपूर्ण कामगिरी करतात. एक चांगला फलंदाज संघाची धावसंख्या सुधारू....

५ अतिशय मोठे विक्रम, जे या आयपीएलमध्ये मोडले जाण्याची आहे दाट शक्यता

सप्टेंबर 7, 2020

क्रिकेटमध्ये नवेनवे विक्रम नेहमीच बनतात आणि मोडतात. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. ख्रिस गेल, डिव्हिलियर्स सारख्या फलंदाजांनी....

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

सप्टेंबर 4, 2020

नवी दिल्ली। वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने केलेल्या उत्कृष्ट खेळीने त्रिनिबॅगो नाइट रायडर्सला बार्बाडोस ट्रायडर्सविरूद्ध झालेल्या सीपीएल २०२० च्या सामन्यात पराभवाच्या जबड्यातून एक विजय....

Next