टी20 आंतररष्ट्रीय क्रिकेट
‘या’ संघाची ऐतिहासिक कामगिरी, बनला T20I मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक संघांच्या नावावर मोठे रेकाॅर्ड्स आहेत जे अद्याप कोणीही तोडू शकलं नाही. तत्पूर्वी स्पेनच्या संघानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. युरोप....






