टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज
अर्शदीपने बुमराह-भुवीचे रेकॉर्ड तोडले, असा चमत्कार करणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताचे पहिले फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत 219....






