टी20 वर्ल्ड कप

टीम इंडियाने ठोकले टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक; भारतापूर्वी कोणालाही जमली नाही अशी कामगिरी!

—
फेब्रुवारी 12, 2026

२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या ४१ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. इशान किशन....

अभिषेक शर्मा बाहेर, संजू सॅमसन संघात; टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मोठे बदल, नामिबियाचा संघही बदलला

—
फेब्रुवारी 12, 2026

नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही, ज्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी संजू....

इटलीचा ऐतिहासिक पराक्रम! नेपाळला चारली धूळ, 10 गडी राखून मिळवला विजय

—
फेब्रुवारी 12, 2026

इटलीने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या पहिल्या विजयाची चव चाखली आहे. वानखेडेच्या मैदानावर इटलीचा हा पहिला विजय ऐतिहासिक ठरला आहे. संघाने एकातर्फी सामन्यात नेपाळचा....

बॉलिंग ॲक्शनची टेस्ट कशी होते? उस्मान तारिकवर बंदीची टांगती तलवार, काय सांगतो नियम?

—
फेब्रुवारी 11, 2026

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या बॉलिंग ॲक्शनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कोणी याला ‘बेकायदेशीर’ म्हणत आहे, तर कोणी त्याचे समर्थन करत....

राशिद खानच्या अफगाणिस्तानच्या बाद फेरीच्या आशा जिवंत; सुपर-8 साठी कसं होणार क्वालिफिकेशन?

—
फेब्रुवारी 11, 2026

राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या ग्रुप स्टेजमधून लाजीरवाण्या पद्धतीने बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वेळचे उपांत्य फेरीचे (Semi-finalist) मानकरी....

T20 WC 2026: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! मिचेल मार्श विश्वचषकातून बाहेर, स्टीव्ह स्मिथची संघात एन्ट्री

—
फेब्रुवारी 11, 2026

टी-२० वर्ल्ड कप २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मार्शच्या जागी स्टीव्ह....

ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार! बुधवारी 3 सामने, शेवटची लढत ठरणार हायव्होल्टेज

—
फेब्रुवारी 11, 2026

टी२० विश्वचषक 2026 मधील आज पाचवा दिवस आहे. बुधवारी या स्पर्धेत एकूण तीन सामने खेळवले जातील. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात....

टी20 वर्ल्ड कपमध्ये सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पत्नी-गर्लफ्रेंड असणार की नाही? बीसीसीआयने दिले ‘हे’ उत्तर

—
फेब्रुवारी 10, 2026

२०२६ टी-२० वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या एका वादग्रस्त धोरणावर ठाम राहत भारतीय खेळाडूंची मागणी फेटाळून लावली आहे.....

भारत-पाक सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला- ‘इंडियाला 4 गुजराती चालवत आहेत’!

—
फेब्रुवारी 10, 2026

​T20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पाकिस्तानने १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली....

टी20 वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंकेसाठी वाईट बातमी; ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

—
फेब्रुवारी 10, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सह-यजमान श्रीलंकेने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. आता श्रीलंकन संघ आपला दुसरा सामना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध....

15 फेब्रुवारीला भारत-पाक टी20 सामना? पीसीबी अध्यक्ष तयार, फक्त फायनल निर्णयाची वाट!

—
फेब्रुवारी 9, 2026

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. पाकिस्तानच्या ‘बॉयकॉट’च्या (बहिष्कार) निर्णयानंतर आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवे....

भारत विरुद्ध नेपाळ द्विपक्षीय मालिका? माजी भारतीय खेळाडूची आयसीसीकडे शिफारस

—
फेब्रुवारी 9, 2026

​८ फेब्रुवारी रोजी नेपाळने आपला पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात नेपाळला इंग्लंडविरुद्ध ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी नेपाळ क्रिकेट संघाने शानदार खेळ....

ज्याने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले, तोच आता सूर्याच्या सेनेला अडचणीत आणणार! जाणून घ्या सविस्तर

—
फेब्रुवारी 9, 2026

यूएसए (USA) विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया आपला पुढचा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. या ठिकाणी सूर्याच्या (सूर्यकुमार यादव)....

T20 WC 2026: भारत आणि इंग्लंडला जे जमले नाही ते स्कॉटलंडने करून दाखवले; मुन्से-जोन्स जोडीची ऐतिहासिक कामगिरी

—
फेब्रुवारी 9, 2026

​टी-२० विश्वचषक २०२६ च्या सातव्या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभव केला. स्कॉटलंडच्या फलंदाजांनंतर संघाच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. स्कॉटलंडने दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग....

IND-vs-PAK

IND vs PAK: सामना खेळण्यासाठी पाकिस्तानच्या आयसीसीसमोर 3 मागण्या; मान्य करेल का भारत?

—
फेब्रुवारी 9, 2026

टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर ढग दाटून आले आहेत. पाकिस्तानने स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप आयसीसीला याबद्दल माहिती....

Previous Next