टी20 वर्ल्ड कप

भारतासोबत न खेळण्यावरून कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले,’पाकिस्तानची एक पिढी…

—
फेब्रुवारी 3, 2026

पाकिस्तानी क्रिकेट संघ भारताविरुद्धचा आगामी पुरुष टी-२० विश्वचषक सामना खेळणार नाही. या प्रकरणावर सतत नवीन अपडेट्स येत आहेत आणि ताज्या बातमीनुसार, जर पाकिस्तान १५ फेब्रुवारीला....

टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज ठोकणार सर्वाधिक धावा! टी20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावा

—
फेब्रुवारी 3, 2026

भारतीय संघाचे बहुतेक फलंदाज सध्या फॉर्मात दिसत आहेत, मग तो अभिषेक शर्मा असो किंवा कर्णधार सूर्यकुमार यादव, हे विरोधी संघाच्या मनात धडकी भरवण्यासाठी पुरेसे आहेत.....

आयसीसीसुद्धा पीसीबीचं काहीच वाकडं करू शकणार नाही? माजी अध्यक्षांच्या विधानाने उडाली खळबळ!

—
फेब्रुवारी 3, 2026

पाकिस्तान सरकारने पीसीबीला (PCB) असा आदेश जारी केला आहे की, त्यांनी टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.....

टी20 वर्ल्ड कपची सुरुवात कशी झाली? इंग्लंडसोबत आहे खास कनेक्शन

—
फेब्रुवारी 3, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपचे १० सीझन (एडिशन्स) खेळले गेले आहेत. २०२६ मध्ये ११ वा सीझन खेळला....

‘दोन गुणांची किंमत देशापेक्षा मोठी नाही..’ भारत-पाक सामन्यावर गौतम गंभीरचे रोखठोक विधान

—
फेब्रुवारी 3, 2026

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला....

गंभीरचा लाडका बाहेर, सॅमसनलाही डच्चू; USA विरुद्धच्या सामन्यासाठी पार्थिव पटेलची धक्कादायक प्लेइंग-11

—
फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026ला फक्त तीन दिवस उरले आहेत. सात फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे आयोजित होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेमध्ये टीम इंडिया आपल्या किताबचा बचाव....

म्हणून टी20 विश्वचषकातून बाहेर…, पॅट कमिन्सने केला मोठा खुलासा, आयपीएलबद्दलही मोठा अपडेट दिला

—
फेब्रुवारी 3, 2026

ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कमिन्सने याबाबत स्पष्ट केले की, त्याच्या दीर्घ....

अमेरिकेविरुद्धच्या विजयाचे नायक ठरले हे 3 भारतीय खेळाडू; धडाकेबाज कामगिरीने वेधले सर्वांचे लक्ष!

—
फेब्रुवारी 2, 2026

टीम इंडिया-ए ने धमाकेदार कामगिरी करत अमेरिकेचा ३८ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ३ गडी गमावून धावफलकावर २३८ धावांचा डोंगर....

शाहिद आफ्रिदी आक्रमक! वर्ल्डकप वादावरून आयसीसीच्या भूमिकेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

—
फेब्रुवारी 2, 2026

२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे, मात्र शेजारील राष्ट्राने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानला....

पाकिस्तानचा भारताविरुद्ध खेळण्यास नकार; 2026 वर्ल्ड कपबाबत पाकिस्तान सरकारने घेतला मोठा निर्णय!

—
फेब्रुवारी 1, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ भारताच्या....

अर्शदीप सिंगने 5 विकेट्स घेऊनही नावावर केला ‘हा’ लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

—
फेब्रुवारी 1, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना रोमांचक क्षण, धावांचा पाऊस आणि विक्रमांनी भरलेला ठरला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी....

अभिषेक शर्माची फटकेबाजी ठरणार टीम इंडियासाठी डोकेदुखी? टी20 वर्ल्ड कपपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागणार लक्ष

—
फेब्रुवारी 1, 2026

भारतीय संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने तरुण सलामीवीर अभिषेक शर्माच्या निडर फलंदाजीवर आपले विचार व्यक्त केले आहेत. अभिषेकने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या धाडसी फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित....

टी20 वर्ल्ड कपसाठी 20व्या देशाने संघ केला जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!

—
जानेवारी 30, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आतापर्यंत 19 देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. (30 जानेवारी) रोजी, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अमेरिकेनेही (USA) आपल्या संघाची घोषणा....

IND vs NZ: अंतिम टी20 सामना किती वाजता होणार? वेळ नोंद करुन ठेवा

—
जानेवारी 30, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा अंतिम, पाचवा सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी भारताने तीन सामन्यात विजय मिळवला....

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठी खळबळ! वर्ल्ड कपआधी कर्णधार बदलला; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

—
जानेवारी 29, 2026

2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आणि टी20 वर्ल्ड कपसाठी कांगारू संघाने मिचेल....

Previous Next