टी20 सामना
IND vs NZ: रविवार नाही, या दिवशी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम टी20 सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत, तर एक शिल्लक आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 पूर्वीची ही....
योगायोग की दुर्दैव! ईशान किशनच्या कारकिर्दीत हे चौथ्यांदा घडले; प्रत्येक वेळी कर्णधार वेगळा
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारताकडून एका मालिकेत खेळणारा ईशान किशन सध्या फलंदाजीत उत्तम फॉर्ममध्ये आहे. रायपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार फलंदाजी....
टीम इंडियाच्या एकतर्फी विजयानंतर मिचेल सँटनरची प्रतिक्रिया; ‘कदाचीत 300 धावाही….’
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह....
टी20 वर्ल्ड कपच्या बहिष्काराच्या निर्णयामुळे बांगलादेश संघावर आयसीसी घालणार बंदी? जाणून घ्या पुढे काय होणार
बांगलादेशने टी20 विश्वचषक 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीबीची (BCB) अशी मागणी होती की त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्यात यावेत, कारण त्यांचा संघ....
याला म्हणतात जबरा फॅन! फक्त संजू सॅमसनसाठी 600 किमी प्रवास, लखनऊहून निराश परतले चार बिहारी मित्र
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना रद्द करण्यात आला, ज्यामुळे चार बिहारी मित्रांना निराश होऊन घरी परतावे लागले. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर धुक्यामुळे टॉस....
IND vs AUS: दुसरा टी20 सामना कधी खेळला जाणार? जाणून घ्या सामन्याची वेळ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला, परंतु आता दुसऱ्या सामन्याची तयारी सुरू झाली आहे. पहिला सामना दहा षटकांचा खेळ संपल्यानंतर रद्द....
धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तानचा पलटवार! दुबळ्या संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश
तिरंगी मालिकेत पाकिस्तानने यूएई संघाचा 31 धावांनी पराभव केला. पाकिस्तानकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावा केल्या. त्यानंतर, यूएई....
पाकिस्तानची फजिती! अफगाणिस्तानने दिला 440 वोल्टचा झटका; या विक्रमात मिळवली आघाडी
आशिया कप 2025च्या आधी, अफगाणिस्तान संघाने 2 सप्टेंबर रोजी युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून एक मोठी कामगिरी केली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान....
पाकिस्तानने यूएईला अशी मात दिली की श्रीलंका–नेपाळचा विक्रम मोडला; भारत नंबर-1 वर!
तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने युएईला 31 धावांनी हरवून सलग दुसरा सामना जिंकला. या विजयासह, पाकिस्तानच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. युएईविरुद्ध....
राशिद खानने 243.75 स्ट्राईट रेटने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं, संघाचा मात्र पराभव
सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार सलमान....
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, ग्लेन मॅक्सवेल ‘चेसमास्टर’च्या अगदी जवळ
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने 36 चेंडूत 8 चौकार....
आयर्लंडच्या क्रिकेटपटूने रचला विश्वविक्रम; दुसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव
पाकिस्तान महिला संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना सिव्हिल सर्व्हिस क्लब बेलफास्ट येथे खेळला....
वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा निरोप अपेक्षेप्रमाणे झाला नाही; 15 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट पराभवाने
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आंद्रे रसेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा....
हरभजन सिंगचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूने केला कमाल!
बुधवारी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी....
भारत तर सोडा इंग्लंड संघ एकट्या अभिषेक शर्माकडून हरला, पाहा आकडेवारी
India vs England: अभिषेक शर्माने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक खेळी खेळली. अभिषेक शर्माच्या वादळासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांचा टिकाव लागला नाही. अभिषेकने विक्रमी शतकी खेळी खेळून इतिहास....




















