ट्रेविस हेड वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात शतक
बिग मॅच प्लेअर! World Cup Final मध्ये हेडने ठोकले शतक, पॉंटिंग-गिलीनंतर केला पराक्रम
वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे आव्हान....






