ट्वीट व्हायरल
काय सांगता! ९ वर्षांपुर्वीच रोहितने जयपुरमधेच कर्णधार होण्याच केलं होतं भाष्य, पाहा व्हायरल पोस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १७ नोव्हेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी विराट कोहलीने भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता....






