ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी
ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी: ग्रीफिन्स जिमखाना, श्री स्वामी समर्थ कुमार गटाच्या अंतिम फेरीत
ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ यांनी कुमार गटात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक”....






