डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताच्या पराभवाची कारणे
रोहित-गिलचे खराब प्रदर्शन ते अश्विनला बाहेर बसवण्यापर्यंत, ‘या’ आहेत WTC Finalमधील भारताच्या चुका
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी (11 जून) भारताला डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव मिळाला. बुधवारी....






