डरबन कलंदर्स
T10 सामन्यात युसूफ पठाणच्या बॅटने केला कहर! 41व्या वर्षी अवघ्या 26 चेंडूत ठोकल्या 80 धावा
—
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज युसूफ पठाण याने आपल्या वादळी खेळीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सध्या जिम्बाब्वेमध्ये जिम एफ्रो टी-10 लीग खेळली जात आहे. ...