डी कॉक सहा झेल

स्टंप्सच्या मागे डी कॉकचा नवा कारनामा! 20 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडली ‘ही’ गोष्ट

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला गेला. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद ...