डेविड वीस
नामिबियाचा आयर्लंडला पराभवाचा धक्का; ८ विकेट्सने विजय मिळवत सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश
शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिली फेरी शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) संपली. या दिवशी अ गटातील आयर्लंड विरुद्ध नामिबिया यांच्या ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीतील सामना....






