डेवोन कॉनवे फलंदाजी
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, न्यूझीलंडच्या एकट्या फलंदाजाने केला
न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज, डेवोन कॉनवे हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. तसेच भारतीय....






