डेव्हिड मिलर टी20 विश्वचषक 2024
डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट
शनिवारी (8 जून) टी20 विश्वचषकात आणखी एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा 4 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.....






