डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2024
निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार का? डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी इथे घर…”
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला भारतात काही वेळ घालवायला आवडेल, असे तो म्हणाला.....






