डॉ. के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धा
आयपीएल लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजीत कमाल, एका सामन्यात घेतल्या 9 विकेट्स
भारतात सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली....






