डोमिनोज पिझ्झा
मध्यप्रदेशच्या क्रिकेटरला ऑनलाइन पिझ्झा मागवणे पडले महागात; झाली तब्बल ५० हजारांची लूट, वाचा सविस्तर
आजकाल अनेकदा ऑनलाईन फसवणूकीच्या बातम्या समोर येत असतात. आता तर एका मध्यप्रदेशमधील क्रिकेटपटूही ऑनलाईन फसवणूकीचा फळी ठरला आहे. विक्रांत सिंग भदोरिया, असे नाव या खेळाडूचे....






