तामिळनाडू प्रीमियर लीग 2023
लायका कोवाई किंग्ज बनले टीएनपीएल 2023चे चॅम्पियन्स! कर्णधार शाहरुखचा खास सन्मान
—
तामिळनाडू प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद लायका कोवाई किंग्जने जिंकले. अंतिम सामन्यात बुधवारी (12 जुलै) नेल्लई रॉयल किंग्जला लायका कोवाई किंग्जकडून 104 धावांचा पराभव स्वीकाराला ...