तायजुल ईस्लाम हिट विकेट
पायातील बूट स्टंपला लागल्याने खेळाडू झाला अजबच पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ
बांगलादेश आणि श्रीलंका दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 209 धावांनी पराभव केला. हा सामना मैदानावर झालेल्या खेळासोबतच आणखी एका मजेशीर प्रसंगामुळे संपूर्ण....






