तालिबान-क्रिकेट

तालिबानकडून ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी वर्णी

नोव्हेंबर 11, 2021

तालिबानचा परिणाम आता अफगाणिस्तान क्रिकेटवर दिसून येत आहे. तालिबानने बुधवारी (१० नोव्हेंबर) माजी अष्टपैलू खेळाडू मीरवाईस अश्रफ यांची अजिझुल्ला फाजली यांच्या जागी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे....

संकटात असलेल्या देशवासीयांसाठी राशिदचा भावनिक संदेश; म्हणाला…

ऑक्टोबर 26, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ सामन्यांना दणक्यात सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या शानदार विजय मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू राशिद खानने भावनिक संदेश....

चिअरलीडर्सचा डान्स अन् स्टेडिअममध्ये महिलांची उपस्थिती; अफगाणिस्तानात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी

सप्टेंबर 20, 2021

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला आहे. भारतात खेळवल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २९ सामने झाले आहे. आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये होणार....

‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती

सप्टेंबर 11, 2021

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पुरुषांच्या क्रिकेटला परवानगी दिली, पण महिला क्रिकेटला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानने जर महिलांंना खेळण्याची परवानगी दिली नाही तर....

तालिबान्यांना अफगाणिस्तान अन् भारतीय संघामध्ये खेळवायची आहे मालिका, पण बीसीसीआयचं म्हणणं काय?

सप्टेंबर 2, 2021

अफगानिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, तो म्हणजे अफगानिस्तान क्रिकेटच भविष्य काय असणार? मात्र आता चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.....

“कृपया अफगाणांना मारणे थांबवा,” राशिद खानची आर्त हाक

ऑगस्ट 27, 2021

अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी(26 ऑगस्ट) काबूल विमानतळाजवळ दोन आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. दोन स्फोटांनंतर विमानतळावर आणखी हल्ले होण्याची भीती असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत क्रिकेटपटू राशिद....

‘अफगाणी खेळाडूंच्या डोळ्यात, आवाजात तालिबानींची भिती दिसतेय,’ युवा शिलेदाराने सांगितली स्थिती

ऑगस्ट 24, 2021

अफगानिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. मात्र तालिबानने अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाला भरोसा दिला आहे की, ते क्रिकेटमध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत. असे असले तरी अफगानिस्तानच्या....

तालिबान संकटाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसणार फटका?

ऑगस्ट 20, 2021

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची एकूणच परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर झाली आहे. अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करून तालिबानने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा देशावर कब्जा केला असून,....