तिलक वर्माबद्दल माहिती
इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्यवधी!! प्रशिक्षकांनी केलेला सांभाळ, आता खेळणार चॅम्पियन संघासाठी
By Akash Jagtap
—
क्रिकेटमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. काही क्रिकेटपटू खूप पुढे गेले. तर काही क्रिकेटपटूंची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपुष्टात आली. असाच एक क्रिकेटपटू आहे, तिलक वर्मा. ...