तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता

IND VS NZ; मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का?

ऑक्टोबर 29, 2024

सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आहे. मालिका सुरू झाली तेव्हा भारतीय संघ घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र फलंदाजांच्या....