तीन सामन्यांच्या आधारे अंतिम विजेता
टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता एका नव्हे ३ सामन्यांद्वारे ठरवा, शास्त्रींच्या मागणीवर आयसीसीचे आले उत्तर
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड संघांदरम्यान 18 जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ या पहिल्यावहिल्या विजेतेपदावर नाव कोरण्यास उत्सुक असून ते....





