दक्षिण आफ्रिका उपांत्य सामन्यात पराभूत

“या वयातही देशाची जर्सी घालून…”, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर ताहीर भावूक

नोव्हेंबर 16, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला.....