दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज

वयाच्या 46व्या वर्षी ताहिरचा धडाका! ‘पंजा’ मारून रचला टी20 वर्ल्ड रेकॉर्ड; भुवनेश्वरशी केली बरोबरी

ऑगस्ट 23, 2025

दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरसाठी वय हा फक्त एक आकडा आहे. 46 वर्षांचा असूनही तो क्रिकेटच्या मैदानावर खळबळ उडवत आहे. ताहिर सध्या कॅरिबियन....