दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनी
ऐकावं ते नवलचं! आंतरराष्ट्रीय सामन्यात चक्क फलंदाजी प्रशिक्षकाने केली फिल्डिंग; पाहा VIDEO
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात सोमवारी (07ऑक्टोबर) वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्याशी संबंधित एक अनोखा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी....






