दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटन
प्रो कबड्डी २०२१: दबंग दिल्लीचा पुणेरी पलटनला पराभवाचा धक्का, नवीन कुमार ठरला विजयाचा नायक
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पाचवा सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटन संघात पार पडला. बंगळुरूच्या शेराटन ग्रँड, व्हाईटफिल्ड येथे झालेल्या....






