दारूचे व्यसन
क्रिकेटमध्ये जेवढं नाही कमावलं तेवढं मैदानाबाहरे या क्रिकेटरने गमावलं
न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडर एक प्रतिभाशाली क्रिकेटपटू होता. एकवेळी न्यूझीलंडचा भरवशाचा सलामीवीर फलंदाज म्हणून रायडरकडे पहिले जायचे. पण प्रतिभाशाली असूनही दारुच्या व्यसनामुळे रायडरचे कारकिर्दीत प्रचंड....





