दिपक चाहरचे अर्धशतक

चाहरचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर द्रविडने डगआऊटमधून दिला ‘सिक्रेट मॅसेज’ अन् भारताने मालिका खिशात घातली

जुलै 21, 2021

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात मंगळवार रोजी (२० जुलै) कोलंबोच्या मैदानावर पार पडलेला दुसरा वनडे सामना धाकधूक वाढवणारा ठरला. श्रीलंकेच्या २ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत ५०....