दिलीप वेंगसरकर वाढदिवस विशेष
…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम
आज (6 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज दिलीप बलवंत वेंगसरकर यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. या महान खेळाडूचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी....






