दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

WPL 2025: दिल्लीचा धमाकेदार परफॉर्मन्स, मुंबईवर एकतर्फी वर्चस्व, गुणतालिकेत अव्वलस्थानी

मार्च 1, 2025

डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने दारुण पराभव केला. या सामन्यात, मेग लॅनिंगने दिल्लीसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली. तिने संघाला शानदार विजय....