द्विशतक

Ollie Pope

मैदान गाजवलं! ओली पोपचे वेगवान द्विशतक, मायदेशातील 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावेळी ऑली पोपने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. ऑली पोप हा इंग्लंडच्या भूमीवर सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला. इंग्लंडच्या पहिल्या ...

…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यातील एक विक्रम अतिशय खास आहे आणि म्हणूनच ...

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने झळकावलेल्या द्विशतकाला एक वेगळाच मान असतो. कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील कोणते ना कोणते दोन-तीन खेळाडू दुहेरी शतक झळकावत असतात. मात्र, वनडे ...

आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेटजगतात फार मोठे आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम या दिग्गज फलंदाजाने आपल्या नावावर केले आहेत. अनेक विक्रम त्याने ...

सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…

-निलेश पवार ते कॉलेजचे शेवटचे दिवस होते. पदविच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा दोन महिन्यांवर आली होती. आम्हाला वेध लागले होते ते अभ्यासाचे. वर्षभर केला नाही ...

द्विशतक एक विक्रम अनेक! वेस्ट इंडिजच्या काईल मेयरने मोठ्या पराक्रमांसह गाजवले पदार्पण

रविवारी(७ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशला चटगांव येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजला विजयासाठी ...

भारतात येऊन भारताविरुद्ध डबल सेंचूरी, १० वर्षांनंतर फक्त ‘यानेच’ केलाय हा पराक्रम

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. ...

SL vs ENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय दृष्टीक्षेपात, केवळ ३६ धावांची गरज

गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या २ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात रविवारी (१७ जानेवारी) चौथ्या ...

कसोटी चॅम्पियनशिप : फॅब फोरसह आत्तापर्यंत ‘या’ फलंदाजांनी केलीत द्विशतके

सन २०१९ पासून आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु केली. या स्पर्धा आता रंगत आली असून अंतिम सामन्यात जागा बनवण्यासाठी अनेक संघ एकमेकांशी स्पर्धा ...

केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाची १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये सुरूवात होणार आहे. या आयपीएलहंगामाचे वेळापत्रकदेखील काल (६ सप्टेंबर) ...

१९९८मध्ये जन्मलेल्या क्रिकेटरने केला अजब कारनामा, कोहली-रोहितच्या बरोबर घेतले जाणार नाव

इंग्लंड संघाचा युवा फलंदाज झॅक क्राऊलेने इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या पहिल्या ...

रोहितच्या त्या दोन खेळी, ज्यात चाहत्यांनी पाहिली होती फक्त आणि फक्त षटकारांची बरसात

रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचा मुख्य फलंदाज आहे. रोहित शर्मा कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा, पण एमएस धोनीने २०१३ मध्ये त्याला नियमीत सलामीला ...

सचिन तेंडुलकरला द्विशतक आणि त्रिशतक ठोकता येत नव्हते, पहा कुणी केलाय हा गंभीर आरोप

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे नाव आहे ज्यांने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकली. त्याने ...

टॉप ५: वनडे डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

भारताच्या अनेक खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये मागील काही वर्षात शानदार कामगिरी केली आहे. वनडेत पहिले द्विशतक करणारा सचिन तेंडूलकरही भारतीय आहे. तर तीन वनडे द्विशतके ...

रोहितने ‘हे’ काम केले की तो कसोटी संघात फिट बसेल

मुंबई। फलंदाजीच्या जोरावर सामना एकहाती जिंकून देण्याची गुणवत्ता असलेला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. क्रिकेटमध्ये धावांचा ...