धावसंख्येची पुनरावृत्ती

क्रिकेटमध्ये घडून आला दुर्मिळ योगायोग; दोन्ही सामन्यात धावसंख्या सारख्याच !

फेब्रुवारी 12, 2018

काल क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ असा योगायोग पाहायला मिळाला. झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान संघात दुसऱ्या वनडे सामन्यात अगदी पहिल्या सामन्याच्याच धावसंख्येची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. फक्त विजयी संघ....