धोनीचा बालपणीचा मित्र

वयाच्या चौथ्या वर्षापासूनचा एमएस धोनीचा खास मित्र म्हणाला, त्याने आम्हाला…

ऑगस्ट 17, 2020

मुंबई । एमएस धोनीचे क्रिकेट विश्वात अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेला निवृत्तीचा निर्णय अनेक चाहत्यांना धक्का देऊन गेला. चाहत्यांबरोबरच धोनीच्या निकटवर्तीयांसाठीही....