धोनीला टी२० विश्वचषक संघात स्थान दिले नाही

धोनीच्या फॅन्सने या कारणामुळे आकाश चोप्रा व परिवाराला दिल्या होत्या शिव्या

मे 20, 2020

क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने काही दिवसांपुर्वी यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टी२० विश्वचषक संघाची निवड केली होती. विशेष म्हणजे, त्याने या संघात भारताचा माजी....