धोनी
खुशखबर! २४फेब्रुवारीला भारतात एकाच दिवशी होणार दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने
मुंबई | फेब्रुवारी महिन्यात भारतीयांना देशातच दोन मोठ्या क्रिकेट मालिकांच्या मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारत दौऱ्यावर....
धोनीच्या ९ वर्षीय चाहतीने विलियमसनकडे सोपवले टॉसचे नाणे, जाणून घ्या कारण
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात शनिवारी(26 जानेवारी) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवून 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी....
एमएस धोनीला असा डान्स करताना पाहिले आहे का?
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. तसेच तो या सुट्ट्यांमध्ये त्याच्या कुटुंबासमवेतही वेळ घालवताना दिसून आला आहे. नुकतेच त्याने त्याची....
म्हणून धोनी २०११ विश्वचषक फायनलमध्ये युवराज आधी आला फलंदाजीला
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याने घेतलेल्या हटके निर्णयांसाठी ओळखला जातो. त्याने आजपर्यंत घेतलेले अनपेक्षित निर्णय बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहे. असाच एक निर्णय....
२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ
मुंबई | इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा बाकी संघांपेक्षा वयस्कर संघ उतरणार आहे. २०१५मध्ये भारतीय संघाचे सरासरी वय २७.४१ होते. यावेळी खेळाडूंचे सरासरी वय त्यापेक्षा....
तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो ७वा भारतीय फलंदाज ठरला आहे.....
वनडेत १० हजार धावा करणारा एमएस धोनी चौथा भारतीय
लाॅर्ड्स । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत त्याने हा पराक्रम केला. या....
एक उत्कृष्ट यष्टीरक्षक-कर्णधार बनण्यासाठी सर्फराज अहमदने धोनी मास्तरांकडे शिकवणी लावावी
पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सर्फराज अहमदने त्याच्या फिटनेस व फॉर्ममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी चर्चा करून त्याच्याकडून सल्ला घ्यावा असे मत....
दुसरा धोनी होणार मोहाली वनडेनंतर निवृत्त
पंजाब पोलिसांबरोबर काम करत असलेला लॅब्राडॉर कुत्रा(श्वान) ज्याचे नाव धोनी असे आहे तो १३ डिसेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका संघांदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर निवृत्त होणार....
भारतीय संघ शेवटच्या वनडेसाठी कानपुरात दाखल
कानपुर । भारत विरुद्ध न्यूजीलँड तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाचे काल येथे आगमन झाले. भारतीय संघातील खेळाडूंनी याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्यातील....
आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण
आयसीसीने आज जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली असून भारतीय संघ ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी....
या माजी खेळाडूने केले धोनीच्या २०१९च्या विश्वचषक सहभागाबद्दल मोठे वक्तव्य
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीचा २०१९विश्वचषकात समावेश करावा किंवा नाही याबद्दल टीका करण्यापेक्षा एक उपाय सुचवला आहे. जर धोनीला २०१९च्या विश्वचषकात....
धोनी धाव घेताना ताशी एवढ्या वेगाने धावतो !
गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याचे यष्टिरक्षण, सामना संपवायची ताकद, त्याच्याकडे कर्णधार म्हणून असलेली अनोखी कौशल्य यामुळे ओळखला जातो. असच आणखी एक खास....




