नवा कसोटी कर्णधार
शुबमन गिलच्या शब्दांनी जिंकली मनं! कसोटी कर्णधार झाल्यावर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
बीसीसीआयने जूनमध्ये सुरू (India Tour England) होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी 24 मे रोजी संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुबमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून निवड....






