नसीम शाहची उत्तम गोलंदाजी
पाकिस्तानी गोलंदाजाचा स्विंग बघून भल्याभल्यांची बॅट थंडावेल! तुम्हीही एकदा पाहाच
पाकिस्तानी संघाने नेदरलँड मध्ये झालेल्या वनडे नमालिकेत विजय मिळवला. मात्र, यावेळी नेदरलँड संघाने पाकिस्तानला बरोबरीची टक्कर दिली. तिन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र,....






