निकोलस पूरन अडकला विवाहबंधनात
पंजाब किंग्जचा ‘हा’ खेळाडू अडकला विवाहबंधनात, खास कॅप्शन देत शेअर केले फोटो
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि आयपीएल मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा निकोलस पूरन याने नुकतीच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. निकोलस पूरनने आपली वाग्दत्त वधू कॅथरिन....






