निती मोहन
IPL ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षय-टायगरचा जलवा, रहमान-मोहितनेही गाजवलं चॅपॉक स्टेडियम
एआर रहमान, सोनू निगम, मोहित चौहान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि निती मोहन असे दिग्गज शुक्रवारी (22 मार्च) चॅपॉक स्टेडियमवर एकत्र दिसले. इंडियन प्रीमियर लीग....






