निवडसमितीवर भडकला विरेंद्र सेहवाग
‘त्याला संघात स्थान का नाही?’ शमीला बाहेर ठेवल्याने भारताचा माजी दिग्गज निवडसमितीवर भडकला
आशिया चषक 2022च्या निराशाजनक मोहिमेत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सेवा टीम इंडियाने गमावली, असे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे मत आहे. मोहम्मद शमीला संघात....






