निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत दाखल

निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO

डिसेंबर 19, 2024

भारताचा महान फिरकी गोलंदाज आर अश्विनने काल (18 डिसेंबर) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर त्याने ही घोषणा....