नीरज चाैप्राच्या आईची प्रतिक्रिया

“तो पण माझ्या मुलासारखाचं… “, नीरजच्या आईने पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर केला प्रेमाचा वर्षाव

ऑगस्ट 9, 2024

पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. अर्शद नदीमने 40 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला सुवर्ण पदक मिळवून दिला आहे. पाकिस्तानने शेवटच्या वेळी....