नीरज चोप्रा सुवर्णपदक
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रानं दाखवला जबरदस्त फॉर्म! जिंकलं आणखी एक सुवर्णपदक
येत्या जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रानं जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. या स्टार भालाफेकपटूनं पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं. फिनलंडमधील तुर्कू येथे....
‘गोल्डन बॉय’ नीरजचा पुन्हा ‘गोल्डन थ्रो’! लुसेन डायमंड लीगमध्ये पिछाडीवरून पटकावले सुवर्णपदक
जवळपास दोन महिने दुखापतीमुळे मैदानापासून दूर राहिलेला भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुनरागमन करताना जबरदस्त कामगिरी केली. लुसेन डायमंड लीगमध्ये त्याने पिछाडीवरून पुढे निर्णायक....
हातात सुवर्णपदक अन् चेहऱ्यावर आनंद! नीरज चोप्रा सुवर्णमयी कामगिरीनंतर म्हणाला, ‘हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहिल’
रविवारी (८ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकची सांगता झाली. भारतासाठीही ही ऑलिम्पिक स्पर्धा सर्वाधिक यशस्वी ठरली. भारताने या स्पर्धेत एकूण ७ पदकं जिंकली. त्यातही युवा भालाभेकपटू नीरज....
वडिलांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या नीरजने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक; जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरियाणाचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तब्बल 13 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने 87.58 मीटर थ्रो....
सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट
टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील....
भारतीयांसाठी भावूक क्षण! १३ वर्षानंतर वाजले ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ
सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) संपूर्ण भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा....
इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होत होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने....












