नील वॅगनरने केलेलं वक्तव्य

“टेस्ट चॅम्पियशीप फायनल माझ्यासाठी विश्वचषकाप्रमाणेच” या किवी गोलंदाजाची भारतीय संघाला चेतावणी

मे 30, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात भारतीय....